ग्राहकांच्या विश्वासास पात्र : शा रमेशकुमार पुखराज पोरवाल ज्युवेलर्स
इस्लामपूर : शा रमेशकुमार पुखराज पोरवाल ज्युवेलर्स या पेढीचा मुहूर्तमेढ कै . श्री रमेश पुखराज पोरवाल यांनी रोवली होती . सुवर्णनियंत्रण कायदा असताना गोल्ड डिलरची अधिकृत परवाना असलेली हि एकमेव पेढी होती. तोच वारसा समर्थपणे त्यांची चिरंजीव राहुल रमेश पोरवाल व प्रितम रमेश पोरवाल समर्थपणे चालवित आहेत. ग्राहकांचा विश्वास या विनम्र सेवा देऊन या पिढीने आपला वेगळा ठसा उमठवाला आहे .
वाळवा -शिराळा तालुक्यातील वातानुकूलित व हॉलमार्क सुवर्णमानांकित पिढीचे उदघाटन जलसंपदा मंत्री माननीय जयंतरावजी पाटील यांच्या हस्ते दि . २२ जून २०१५ रोजी करण्यात आले . अल्पावधीतच या पुढील वाळवा -शिराळा तालुक्यातील जनतेचा विश्वास संपादन केला. सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित दागिण्यावर कुठल्याही प्रकारची तूट आकारली जात नाही. ६५ वर्षाची परंपरा असलेल्या या पिढीने आजही ग्राहकांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे .
खास दसरा दिपावलीनिमित्य या पिढीत ग्राहकांच्यासाठी एक ऑफर आयोजित केली आहे. दागिण्याचा मजुरीवर चक्क १० % सूट तसेच यंदाही सुवर्णसंजय योजना चालू आहे . या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन करण्यात आहे आहे. तसेच हिऱ्याचे दागिने मिळण्याचे वाळवा - शिराळा तालुक्यातील एकमेव ठिकाण आहे. दागिन्यांची नवनवीन व्हारायटी , नेकलेस , गंठण, बांगड्या , हार ,चोख , सोन्याचा उत्कृष्ट कलाकुसरीचे मनमोहक असंख्य अलंकार या पेढीमध्ये उपलब्ध आहेत. तसेच राशी, रत्ने , देखील या ठिकाणी मिळत असल्याने या ठिकाणी ग्राहकांचा ओढा दिसून येतो .